Welcome to Satara District Judicial Employee Society (Patpedhi), Satara. It is located at satara city for all judicial employee of Satara District Court and Taluka Courts, which is under Satara District. The patsanstha have made impressive place in co-operative sector in its 15 years journey. Our society is known for its honest and gentle service since past 15 years. By complying member's progress, personal development and their goal idea. Our Society is the only patsanstha to achieve highest audit “A” class in each year consistently in Maharashtra since its commencement. Since the establishment the patsanstha have given more and more dividend to the members.


Chairman's Message
चेअरमन

सन्माननीय सभासद बंधू-भगिनी, सप्रेम नमस्कार, संस्थेच्या संस्थापक मंडळाने लावलेल्या छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. या सर्वात संस्थापक मंडळ, संचालक व सर्व सभासदांचा मोलाचा हातभार आहे. आपल्या संस्थेची माहिती एका क्लिकवर सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी आपण या संकेतस्थळाची (वेबसाईटची) निर्मिती केली आहे. सदरचे संकेतस्थळ आपणा सर्वांसाठी खुले करत आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

more..

Founder's Message
संस्थापक,

आपल्या संस्थेचे संकेतस्थळ तयार केल्यामुळे संगणकाच्या माध्यमातून माहीतीचे आदान प्रदान करणे सभासदांना सहज शक्य होणार आहे.
संस्थेचे संकेतस्थळ असले पाहिजे ही कल्पना एखाद्या सभासदाच्या मनात निर्माण होणे आणि ती त्याने प्रत्यक्षात आणणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.
संस्थेचे संकेतस्थळ तयार करून घेतले असते तर त्यासाठी खूप मोठा खर्च आला असता. संस्थेचे सभासद श्री विक्रम जाधव यांनी संस्थेचे संकेत स्थळ असावे अशी सूचना संस्थेच्या आमसभेत मांडली होती. ते स्वतः संकेतस्थळ बनविण्यात तज्ञ असल्यामुळे त्यांनी स्वतः संस्थेचे संकेतस्थळ बनविण्याचे आश्वासन दिले होते. संकेतस्थळासाठी लागणारी शासकीय फी जी खूपच अल्प आहे तेव्हढीच फक्त संस्थेने भरली आहे. श्री विक्रम जाधव यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करून, त्रास घेऊन तळमळीने संस्थेचे संकेतस्थळ स्वतः विकसीत केले आहे.

more..

Latest Annoucement
  • संस्थेच्या कर्ज मर्यादेत वाढ


  • सभासदांकरीता वेब पोर्टलची निर्मिती

  • -

  • -