Various Loan Details / कर्जाचे प्रकार व माहिती

अ. नं. कर्जाचा प्रकार कर्ज मर्यादा व्याजदर आवश्यक पात्रता व कागदपत्रे
1 तातडीचे कर्ज 75,000/- 6% सभासदत्वास १ वर्ष पूर्ण असावे.
दोन जामीनदार.
रु. १२० चा स्टॅम्प .
पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
2 मध्यम मुदत कर्ज 10,00,000/- 6% सभासदत्वास ३ वर्ष पूर्ण असावीत.
तीन जामीनदार.
रु. १२० चा स्टॅम्प.
परतीचे कमीत कमी हप्ते ११८ (सदरचे हप्ते कर्ज रक्कमेच्या प्रमाणात कमी होतील)
मंजूर कर्जाच्या १०% रक्कम शेअर्स मध्ये जमा करण्यात येईल .
पूर्वीच्या कर्जाची ५०% वसुली झाली असल्यास कर्ज नूतनीकरण सुविधा उपलब्ध .
पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.


पुन्हा मुख्य पेजवर / वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लीक करा.